वरच्या जातीतला, खालच्या जातीतला असं म्हणवण्यापेक्षा अमक्या जातीचा असा स्पष्ट नावानिशी उल्लेख कोणत्याही जातीच्या माणसाला अधिक अभिमानास्पद/स्वीकारार्ह असेल.
उच्चवर्णीयांना स्वतःची जात उच्चारणे अभिमानास्पद वाटू शकेल मात्र दलितांना तसे वाटत नसावे.
असे आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. याबद्दल उत्तम दर्जाचे संशोधन इरावतीबाई कर्व्यांनी केलेले आहे. वाचा : परिपूर्ती.