उपहासाच्या सुराबद्दल सहमत आहे. या लेखावर प्रतिसाद येण्याऐवजी जातीचा उपविषय लांबू नये म्हणून या विषयावर स्वतंत्र चर्चा सुरू केली आहे. दुवा क्र. १ इथे पहा.