काहीतरी व्याप असणे, मागे एखादे काम लागलेले असणे वा नकळत काहीतरी उद्योग गळ्यात भाग पडणे अशा अर्थाने. सहसा फारसे नको असलेले काम उद्भवणे. उदाहरणार्थ आपण नाटकाला जायचे ठरवले पण कचेरीत अनपेक्षित रित्या एखादे काम आले आणि घरी वेळेवर पोचता आले नाही की आपण म्हणतो 'चांगला वेळेवर निघालो असतो तर ते लष्टक मागे लागले.

धन्यवाद.