कवितेतून उदासवाणा भाव प्रकट झाला की ती खूप हृद्य वाटते.

लाज कुणी राखेल... असे का तुला वाटते?
हिंडतोस तू जिणे तुझे नागवे घेउनी!

मला सगळ्यांत हृद्य वाटलेलं हे होतं.