प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.

थव्यांचा शेर असाही सुचला होता -

उदास दिवसाच्या काठावर कातरवेळी
कोण उतरले आठवणींचे थवे घेउनी?


धन्यवाद.