जायचे भूर, सख्या चल जायचे भूर......
हाहाहा. या भूरमुळे फार मजा आली आहे.

कोणत्या वाटे निघावे नाकळे आता,
अंदमान, केरळ की थेट सिंगापूर 

हाहाहाहा.  अंदमान, केरळ की थेट सिंगापूर  फार छान आले आहे. विडंबन फार आवडले.  कदाचित सौम्य असल्यामुळेच फार आवडले असावे. येऊ द्या आणखी.