विटून गेली जरी वही ती
स्मरून झाले नवेच गाणे

वा. कविता आवडली आणि त्यातले उखाणेही. काही जुन्या डायर्‍या, जुन्या वह्या चाळायल्या हव्यात. नवे गाणे स्मरते का बघायला हवे.