आधीच्या प्रतिसाद्यांशी सहमत आहे. काकाकाकूंसाठी आणि चिंगसाठी आमच्या शुभेच्छा आणि नमस्कार घेऊन जा पुढच्या खेपेस. नक्की काय लिहिले आहे शुभेच्छा संदेशात ते शब्दशः सांगाल काय?