सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे?
अशी ही कोणती इछा? कुठे मी डांबली होती?
- चमकदार कल्पना.

तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला
स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती?
-  सुरेख

एकंदर प्रदीपशी सहमत आहे.