'ताळू' किंवा 'तालु' म्हणजे तोंडाचा वरचा भाग (पॅलेट, द रूफ ऑफ द माउथ). "उचलली जीभ, लावली ताळ्याला" ह्या म्हणीचा संदर्भ आहे ह्या द्विपदीला. [मागचा-पुढचा विचार न करता तोंडाला येईल ते बोलून टाकणे किंवा लिहिणे (जसे हल्ली जालावर अनेकदा बघायला मिळते)]