धन्यवाद चित्त.
चित्त आणि आजानुकर्ण यांना आणि सर्वच जाणकारांना एक प्रश्न आहे. सौम्य विडंबन म्हणजे काय? सौम्य आणि तीव्र विडंबनातला फरक काय असतो? त्याचा विडंबनातील विनोदाच्या पातळीशी काही संबंध आहे का? आपण केलेला सौम्य विडंबन हा शब्दप्रयोग मला नवा आहे. यासंबंधी अधिक माहिती कळवल्यास छान होईल.