उदास दिवसाच्या काठावर क्षितिजामागे...
सांज उतरली खिन्न क्षणांचे थवे घेउनी!
प्रदीप, हा शेर फार सुरेख , गझल आवडली.
सोनाली