प्रिय त्रास महाशय,
आपण इतका वेळ देऊन या विषयावर आपापले मत व्यक्त करत आहात हे कौतुकास्पद आहे, परंतु आपण समर्पक आणि साधे मराठी शब्द वापरले तर आपला प्रयत्न हा लवकर सफल होईल असे वाटते.
उदा. एफिशियंटली ला परिणामकारक आणि टिचिंग डिलिव्हरी ला शैक्षणिक काळखंडात असे शब्द वापरता येतील. इंग्रजी शब्दांचा अनाठायी वापर रसभंग करतो म्हणून ही विनंती.