मी विनोदाच्या पातळीशी नसून विनोदाच्या प्रकाराशी संबंध लावला होता. तुमचा विनोद दर्जेदार आहे. तीव्र विडंबन म्हणजे कवीला किंवा इतरांना बोचकारे काढणारे खोचक विडंबन. (उदाहरण देण्याची गरज नाही). तुमचे विडंबन हे असे खोचक नव्हते म्हणून त्याला सौम्य म्हटले.