वाक्यातील उपयोगानुसार लष्टक म्हणजे लचांड असा मी एक अंदाज लावला होता. तो बरोबरच आहे. नेमका अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद.