वाट कुणाची कोणी पाहत नाही;डोळे लावुन बसणे झाले बंद!...स्वतःशीच मी हितगुज करतो आताकुणास काही म्हणणे झाले बंद!... ह्या द्विपदी आवडल्यातमक्ताही छान आहे-मानस६