"ब्राह्मण हे एका जातीचं नाव आहे."????
'ब्राह्मण' हे एका जातीचं नाव नसून ते चार वर्णापैकी एक असलेल्या एका वर्णाचं नाव आहे. त्या शब्दाचा अर्थच मुळी वेगळा आहे.
'बामण' हे ज्या जातीचं नाव आहे, ती मंडळी मात्र स्वतःला 'ब्राह्मण' वा 'ब्राम्हण' असे संबोधतात. जसे दलित जातीतली मंडळी स्वतःला 'आबंडेकरी', 'बुद्धीष्ट' असं म्हणवून घेतात. तसं म्हणण्याने असा किती फरक पडतो ते माहीत नाही. परंतु बामण जात ही मुलतःच शाररीक (रंग, रुप याबाबतीत), मानसिक व बऱ्याच प्रमाणात बौद्धीक बाबतीत इतर जातीपेक्षा उजवी आहे/ होती. त्यांच अनुकरण करणं हे इतर जातींतील समाजासाठी पुढारलेपणाचंच लक्षण समजले जाते/जायचे. त्याचाच हा सारा प्रताप!
आम्ही स्वतः मराठा जातीतले 'गावडे' पोटजातीतले. परंतु माझे वडील आपण 'क्षात्रोत्कुलोत्पन्न समाजाचे' आहोत असंच म्हणतात, आमच्यावर ठसवतात. मला स्वतःला त्यात काहीच फरक जाणवत नाही.
मला तरी स्वतःला ज्या समाजाची मेंदुची, मनाची कार्यक्षमता वा निर्मीतीक्षमता जास्त त्या मंडळींनाच 'उच्चवर्णीय' म्हणणे योग्य वाटते. मग ते कोणत्याही जातीचे का असेना.