स्वगत किंवा नाट्यछटेसारखी वाटणारी गोष्ट आवडली.
शं. ना. नवरे ह्यांची अशीच गोष्ट आहे. दोघे न भेटायचे ठरवतात पण शेवटी मेणाचे पुतळे पाहत असताना तिने ओळख दाखवली की काय अशी शंका नायकाच्या मनात राहून जाते अशी ती गोष्ट आहे. तुम्ही वाचली आहे का ती?