ह्यांचीही अशी एक कथा आहे म्हणतात. (मी वाचलेली नाही पण तिच्याबद्दल ऐकलेले आहे) तिच्यात आपला कथानायक घरातून निघतो आणि फिरत फिरत बसस्टँडवर येतो तिथे त्याला औदुंबराला जाणारी बस दिसते. तिच्यात बसून तो जातो आणि खूप वर्षांनी परत येतो अशी काहीतरी ती गोष्ट आहे.

तुमची गोष्ट तुम्ही मस्त रंगवत आहात. पुढला भाग वाचायची ओढ लागली आहे. येऊदे लवकर.