आडवळणानं जाऊन उच्चवर्णीय म्हणण्यापेक्षा सरळ ब्राह्मण का म्हणू नये?
"तथाकथित उच्चवर्णीयां"त ब्राह्मणांशिवाय कोण कोण येतात?
फक्त ब्राम्हण म्हणजेच उच्चवर्णीय ? का?
कृपया खुलासा करावा.
या वाक्यांमधून एक प्रकारची घमेंड जाणवते आहे.
आपला
अजय ( तथाकथित उच्चवर्णीय )