हा प्रवास आधी मुळीच ठरला नव्हता
मी स्वतःहुनी हा रस्ता धरला नव्हता

वावा! सुरेख शेर.

एवढ्यात काही विशेष घडले नाही
एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता

आहा! हा सर्वात जास्त आवडला.

गझल मस्तच.