सासू सुनांचे नाते हजारो वर्षांचे आहे. कोणत्याही युगात त्यावर उपाय निघालेला मी पाहिलेला नाही. तेव्हा अशा न संपणाऱ्या गोष्टी सुरू होण्यापूर्वीच पुरे कराव्यात. तशाही दर चार महिन्याने सासूच्या नावाने खडे फोडणाऱ्या करणाऱ्या चर्चा कोठे ना कोठे चालतच असतात. सर्व सास्वांना नेटप्रशिक्षण द्यायला हवे. म्हणजे निदान सुनेच्या नावाने खडे फोडणाऱ्या चर्चा तरी येतील. तेवढेच आम्हाला नावीन्य हो!

लोकांना प्रश्न विचारण्यापूर्वी अगदी आपल्या आईला पहिल्यांदा वेठीला धरावे. नंतर स्वतःला त्या भूमिकेत घालून पाहावे. 

मी म्हटलेल्या दोन व्यक्तिंचा सल्ला जरूर घ्या.