दिवसात अमुचे कलत्र बिघडले नाही
एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता
- "पुरुषस्य भाग्यम्". असते एकेकाचे नशीब, नाहीतर आम्ही. 
एवढ्यात काही "केश्या" लिहिले नाही
एवढ्यात कुणी कवी भादरला नव्हता
- आता मात्र निवृत्तीकाळाची भरपाई चाललेली दिसते आहे.
बाकी केशा, आता काही तुझी खैर नाही. पुन्हा दारूविषयी लिहिल्याबद्दल नेहमीचे यशस्वी कलाकार धुणार तुला.