ही चर्चा एकतर्फी नाही कींवा सासुला नावे ठेवण्याकरीता नाही. आजकाल दोघीमधल सुंदर नात संपत चालल आहे. अबोला कींवा कमी बोलणे असले प्रकार ही  चालू आहेत. हे सगळ संपून हे नात सशक्त करण आणि या नात्यातील प्रेम खुलवण हा या चर्चेचा उद्देश आहे.