आभारी आहे.
खरं तर हे मी तिला लिहीलेल्या पत्रांपैकी एक पत्र आहे..
शिर्षक समर्पक आहे... फक्त भाग १ असं लिहायला हवं होतं.
लिहीताना मी अनुक्रमणिका, वैगेरे गोष्टींचा जास्त विचार नाही करत जे मनात येईल ते उतरवतो कदाचित त्यामुळे विसंगती निर्माण झाली असावी.
चु. भु. द्या. घ्या.
आपला,
दीपक परुळेकर....