मी पण हे आधी कुठेतरी वाचलेले होते.... बहुतेक कोण्या लेखिकेने लिहिलेली कथा, पण ती सर्वस्वी बाईच्या मनाचा विचार करणारी होती... इथे पुरुष मनातील विचार चांगले रंगवले आहेत