आम्ही अश्याच पद्धतीने शिळ्या पोळीवर तूप आणि गूळ पसरवून तव्यावर कडक होईपर्यंत शेकवायचो.. मस्त लागते गुळपोळीसारखी... तूप पिठीसाखर पसरवून पण छान लागते!!