खरेतर आतेभावाचा चुलता आणि मामेभावाची मेहुणी यांच्या नात्यातही बदल हवाय. काही मुद्दे खालीलप्रमाणे...

१. आतेभावाला खरंच मामेभावाची मेहुणी आवडते का?
२. दोघांचे लग्न ठरविण्याकरता आतेभावाच्या चुलत्याला काय करता येईल?
३. चुलतीची आणि तिच्या बहिणीची भूमिका महत्त्वाची असते का?
४. आतेभावाने आणि मामेभावाच्या मेहुणीने एकमेकांचे चेहरे बघून घेण्याची गरज आहे का?
५. चुलत्याने आणि चुलतीने आपल्या सोयीनुसार बोलणी करणे गरजेचे आहे का?
६. "आतेभावाने मामेभावाच्या बायकोचं मन जिंकावं तसंच मामेभावाच्या मेहुणीनेही आतेभावाच्या चुलतीच्या नणदेचं मन जिंकावं" हा नवीन युगातील नवीन नियम कसा वाटतो?

ह्या मुद्द्यांवर चर्चा नाही झाली तरी चालेल पण हा प्रतिसाद वाचकांनी खुल्या मनाने वाचावा आणि सारांश समजून घ्यावा अशी अपेक्षा आहे.