लेख वाचताना पोटात गुदगुल्या होत होत्या... कारण मी हे स्वताहा अनुभवले आहे लहानपणी... आमच्या बागेत अबोली होती / आहे तिची फूले पडल्यावर जी छोटी बी ऊरते ती पाण्यात टाकल्यावर चट चट आवज करीत फुटते.. आम्ही या बिया जमा करून तांबाभर पण्यात किम्वा तळहात ओला करून मुठीत पकडत असू... खूप मजा यायची त्या फूटताना... धन्यवाद...