कवीला आदरासहित प्रणाम! काही टंकलेखनाच्या किरकोळ गफलती दिसतायत तेवढ्या काढाव्यात अशी विनंती.
तसेच वाघोबा म्हंटल्यावर सिंहगर्जना म्हणणे कदाचित ठीक होणार नाही.