माझ्या माहितीप्रमाणे अशा रचनांना 'सपाट गझल' असे म्हणतात!
सपाट गझलची मला कळलेली व्याख्या - ज्या गझलेतील शेरात 'पद्यात्मकता', 'विचारांमधील नावीन्य', 'कलाटणी', 'उपमा', 'अनप्रेडिक्टेबिलिटी' या सर्व किंवा यातील काही गोष्टींचा अभाव असतो ती 'सपाट गझल' असते.
वरील रचनेमध्ये 'पद्यात्मकता', 'कलाटणी' व 'अनप्रेडिक्टेबिलिटी' या तीन घटकांचा अभाव आहे.