वरील वाक्यात 'न' टंकायचा अनवधानाने राहून गेला आहे असे वाटते.

खरेच की! धन्यवाद.

व्यक्तिचित्र म्हणावे की नुसती एक आठवण?

फार तपशीलवार नाहीये व्यक्तिचित्र. कबूल. पण आठवणी काहीशा पुसट झाल्या आहेत. असो. पुढच्या वेळी अधिक प्रयत्न करेन.