श्री इंद्रजीत महाजन साहेब,
तुला मिळवण्याची, पत्त्यांचा बंगला व एकदाच म्हण या अतिशय सुरेख कल्पना आहेत.
वृत्तबद्ध व बिनचूक लिखाणासाठी शुभेच्छा!
( बिनचूक म्हणजे - टंकलेखनीय गफलती नसलेले )