श्री आजानूकर्ण,
माझा दिलदार प्रतिसाद!
जबरदस्त टीकात्मक रचना!
खालील शेर विशेष!
माकडांना नाव ज्यांनी ठेविले
शेवटी त्यांनाही आली शेपटी! ( ही ऱ्हस्व पाहिजे )
करुनिया खोटे खऱ्याच्यासारखे
मिरवतो लावून खोटी शेपटी!
वाटले राहील ते माकड सदा
पण, खेचराला 'गाढवा'1ची शेपटी! ( पण हा शब्द वृत्तात बसत नाही )
मजा आली.
पण एक गोष्ट - यातून आपली फक्त विडंबनाची कळकळ जाणवली. असो.