धन्यवाद प्रतिसादाबद्दल!!!

मला वाटते साबुदाणा पिठीने कचोरी थोडी गार झाल्यावर  वातट होऊ शकेल. प्रयोग करायला हरकत नाही!!!

उपवसाची कचोरी असल्याने कॉर्न फ्लोअर चालणार नाही.