मी केदारशी सहमत आहे. टेक केअर म्हणण्यापेक्षा 'जपून राहा' किंवा 'काळजी घे' म्हणायला काय हरकत आहे?
तसाच आणखीन एक शब्द आहे हाय! हाय का म्हणायचे? नमस्कार, रामराम वगैरे शब्द आहेत की?
बाघबान चित्रपटात तर अमिताभचा एक मुलगाच त्याला वारंवार 'हाय डॅड' असे संबोधतो.