भूषणसाहेब, ये हुई ना बात! हालचाली आणि तस्सेच हे मला विशेष आवडले. पण सगळेच शेर बहारदार आहे. मतलाही जोरकस आहे! (एखाद्याचा मतला चांगला आला की मला थोडा हेवा वाटतो मतला हा माझ्या आयुष्यातला फार गहन प्रश्न झाला आहे.)
अभिनंदन. अशाच गझला येऊ द्यात!!