मा.रोहिणी,
छान लेख.माझ्याही लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या.
सध्या आमच्या घराभोवती बाग आहे व आम्ही त्याची जमेल तशी निगा राखतो. घराभोवतालच्या बागेबाबत मी जरा अधिकाधिक माहिती मिळवितो आहे.
प्रत्येकाचा बाग करण्याचा दृष्टिकोन निराळा असतो. विचार वेगळा असतो. समान दुवे व असमान घटक शोधतो आहे. 
झाडांच्या निवडीमागील विचाराबाबत सविस्तर लिहिल्यास आभारी राहीन.