कशी रचू सुंदर कविता?
सुंदर हे जीवन नाही...

प्यासा मधली एक ओळ आठवली...

हम गमजदा है, लाये कहा से खुशी के गीत?

देंगे वोही, जो पायेंगे इस जिंगदी से हम !

सुंदर रचना !