आयुष्य आता किती माझे राहिले ---ऱ्याचा विचार करण्यापेक्शा जे आहे त्यात काय करता येईल याचा विचार करावा.
ना ते कोणी पाहिले ---------दुसर्या कोणी का म्हणून पाहावे आणि दुस्रयाच्या नजरेतून आपण आपले आयुष्य का पहावे?
जिवनात माझ्य मला एक समझले
फक्त मि रडलो माझ्यवर सगळे हसले-- हे आपल्या विचार करण्यावर आहे. दुसरा आपल्याला काय समजतो वा आपल्याबद्दल काय म्हणतो याचा विचार का करायचा?
अजूनही बरेच आहे लिहिण्यासारखे पण आता टाईप कारायचा कण्टाळा आला.
कविता चांगली आहे