कसे फुलांचे फुलणे झाले बंद?
१ २  १  २  २  १  १  २  २  २  २ १ = १९

येथे शेवटी येणारे एकुलते एक लघ्वक्षर बंदऽ असे गुरूप्रमाणे उच्चारले गेल्यामुळे द च्या दोन मात्रा धराव्या.

(असे न करता, म्हणजे शेवटचे एकमेव लघ्वक्षर लघ्वक्षर म्हणूनच असलेली एक सुरेश भटांची (एकमेव? ) कविता आहे. कोणती बरे?)