तुम्ही दिलेल्या उदाहरणात अंत्य लघ्वक्षर एकुलते नाही. (त्याच्या अगोदरचेही लघ्वक्षर आहे, त्यामुळे परिणाम काहीसा एका गुर्वक्षराप्रमाणे होत असावा?)

जी कविता मला आठवत होती ती अशी काहीशी आहे.

...

जेंव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल
...

येथे अंत्य लघ्वक्षराला लघ्वक्षर असण्याला पर्याय नाही.