प्रकृती आणि पुरुष म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त यातला हा खेळ फार जुना आहे
प्रकृतीचा उद्देशच मुळी पुनर्निमिती आहे त्यामुळे पुरुषाला आकृष्ट करण्यासाठी ती सौंदर्याचे वेगवेगळे नज़ारे दाखवता जाणार
आपण किती स्थिर रहू शकतो ही प्रत्येकचे कौशल्य आहे