आमच्या उपमांना ' काजूबदाम ' म्हटल्याबद्दल धन्यवाद! ( काजूबदाम आणि आमच्या उपमा म्हणजे अगदी 'कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्यामभटाची तट्टाणी' )
हा लेख उपमा देण्यासाठी लिहिलेला नसून पहाटेचे वर्णन करण्यासाठी लिहिला होता. उपमा सहज आल्या. त्या जास्त झाल्या असतील तर यापुढे अजून बारकाईने लक्ष देईन.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
--अदिती