पूर्णच गझल छान. एकापाठोपाठ एक सहज प्रवाही शेर आले आहेत, आणि भाषा सुंदर ओघवती वाटते आहे.
वा. व्हायचे होतेच, झाले शेवटी हे अगदी मस्त आले आहे. माझ्यामते अशा ओळी गझलेची खासियत असतात.
या बाबतीत चित्त यांच्याशी पूर्ण सहमत. खरंतर गझलेचा म्हणून माझा अभ्यास नाही. पण वाचून हे खास आहे एवढं मात्र जाणवलं.
छानच.