कवितेतील अनुप्रास छान आहे,
पण अर्थाच्या दृष्टीने स्वल्पविरामाचा वापर केला असतात, तर अजून चांगले झाले असते असे मला वाटते.
मुळात, दीर्घ ओळींची कविता ,त्यात स्वल्पविराम नसल्याने जरा कळायला अवघड जातंय (निदान मला तरी )