१.सोडवून झालेलं कोडं माऊस खालच्या उजव्य कोपऱ्यापासून सरळ वर ड्रॅग करत सिलेक्ट करायचं
२. माऊस च्या उजव्या बटणावर टिचकी मारून सिलेक्ट केलेला भाग कॉपी करायचा
३. उत्तराच्या ठिकाणी जाऊन पेस्ट करायचा.
पेस्ट केलेला मजकूर उत्तराच्या चौकटीत (टेक्स्ट एरियामधे) सुरुवातीला नीट चौकटींच्या स्वरूपात दिसला नाही तरी हटमल टॅग्ज सकट तो कॉपी केला गेलेला असल्याने, उत्तराच्या पूर्वावलोकनात आणि नंतर उत्तर पाठवल्यावरही व्यवस्थित दिसतो.

काही अडचण आल्यास मला व्य नि करावा.

--अदिती