घराचा रंग, मालकाचा देश, पाळीव प्राणी, सिगार, पेय हे पुढीलप्रमाणे: (घरांचा क्रम डावीकडून उजवीकडे)
१. पिवळा, नॉर्वे, कोल्हा, कूल्स, पाणी
२. निळा, युक्रेन, घोडा, चेस्टरफील्डस, चहा
३. लाल, ब्रिटन, गोगलगाय (गोगलगाय? seriously.),ओल्ड गोल्ड, दूध
४. पांढरा, स्पेन, कुत्रा, लकी स्ट्राईक, संत्र्याचा रस
५. हिरवा, जपान, झेब्रा, पार्लिआमेंट, कॉफी
सरधोपट मार्गाने (brute फोर्स मेथड) सोडवले. एखादी सोपी पद्धत असेल तर उत्तर जाहीर करताना जरूर सांगा.