की वापरणाऱ्यांकरिता अधिक सोयीस्कर होण्याऐवजी ते दुष्करच होऊन बसलंय. एका मित्राने सांगितलं की ही प्रणाली पूर्ण विकसित होण्याअधीच काही आर्थिक कारणामुळे मायक्रोसॉफ्टला बाजारात आणावी लागली. पण माझा नवरा त्यावर खूष आहे. मला त्यातलं काहीच कळत नाही, आणि कामाच्या ठिकाणी अजून एक्स पी च वापरला जातोय म्हणून मी सुखी आहे.