नेहमीप्रमाणेच खुसखुशीत लेखन. हहमु वळली.
सहमत.

आधीच इतरत्र वाचल्यामुळे "ताणलेले सरप्राइज" "सरप्राइज सरप्राइज" राहिलेले नाही. चिंगो, सगळीकडे एकाचवेळी लेख दिल्यास एकाच वेळी दिल्यास उत्तम.